Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

जागर स्त्री शक्तीचा….!

जागर स्त्री शक्तीचा….!

जागतिक महिला दिनानिमित्त आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला सेना सिंधुदुर्ग यांचे भव्यदिव्य आयोजन

९ मार्च रोजी श्री सिंधुदुर्ग राजा मैदान कुडाळ येथे भरगच्च कार्यक्रम

स्काय न्युज टुडे प्रतिनिधी | शानू वालावलकर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला सेना सिंधुदुर्ग यांच्या वतीने "जागर स्त्री शक्तीचा" या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. ९ मार्च 2026 रोजी दुपारी 3 ते 10 यावेळत श्री सिंधुदुर्ग राजा मैदान कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ करण्यात आले आहे.


या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी श्री. तृप्ती धोडमिसे यांचा हस्ते होणार आहे. यावेळी कुडाळ- मालवण विधानसभा आमदार श्री निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर शिवसेना उपनेते संजयआंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्ष कुडाळ सौ. प्राजक्ता शिरवलकर, नगराध्यक्ष मालवण ममता वराडकर उपस्थिती राहणार आहेत.

जागतिक महिला दिना निमित्त "जागर स्त्री शक्ती चा" या कार्यक्रमा अंतर्गत विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खेळ पैठणी चा, कार्यक्रम साठी आकर्षक बक्षिसे, प्रथम पैठणी द्वितीय सोन्या ची नथ, तृतीय चांदी चा करंडा,प्रत्येक सहभागी स्पर्धकाला भेट वस्तू, प्रश्न मंजुषा स्पर्धा प्रत्येक विजेत्याला चांदी चे नाणे, महिला साठी पाककला स्पर्धा होणार असून यात सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी सौ. रेवती राणे, 9422379612, सौ रेखा काणेकर, 9765231143 यांच्याशी संपर्क साधावा. महिला साठी उखाणा स्पर्धा यात सहभागी होण्यासाठी कु. चांदणी कांबळी, 9921056419,सौ.श्रुती वर्दम 9421145041 यांच्याशी संपर्क साधावा.


यावेळी निमंत्रित ग्रुप डान्स चे नृत्याविष्कार, सादर केले जाणार आहेत. महिला साठी हळदी कुंकू, कार्यक्रम परिसरात खाऊ गल्ली, शॉपिंग स्टॉल,असणार आहेत. विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या कर्तृत्ववान महिलेचा सत्कार सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग शिवसेना महिला जिल्हा प्रमुख जिप सदस्या दिपलक्ष्मी पडते यांनी केले आहे.

rapan bottom