मालवण : पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या मालवण तालुक्यातील शिवसेना सदस्यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी पस सदस्य प्रज्ञा चव्हाण, मानसी भोगावकर, रिया बावकर, गणेश तोंडवळकर, छोटू ठाकूर, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.
▪️अमित खोत, मालवण

खासदार नारायण राणे यांची शिवसेना मालवण पंचायत समिती सदस्यांनी भेट घेऊन घेतले आशीर्वाद
