मालवण : पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या मालवण तालुक्यातील भाजपा जिप, पस सदस्यांनी खासदार नारायण राणे यांची निलरत्न निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिप उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी सभापती राजू परुळेकर, जिप सदस्या क्षमा हडकर, पस सदस्य गटनेते दिपक सुर्वे, पस सदस्य सीमा परुळेकर, योजना कांबळी, शाम झाड, संतोष गावडे, माधुरी मसुरकर यांसह देवानंद लोकेगांवकर, आबू कांबळी, संदीप हडकर, जगु चव्हाण व अन्य उपस्थित होती.
▪️अमित खोत, मालवण

मालवण तालुक्यातील भाजपा जिप, पस सदस्यांनी खासदार नारायण राणे यांचे घेतले आशीर्वाद
