Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

संदीप भोजने यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

संदीप भोजने यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन


मालवण | प्रतिनिधी : कोळंब टेंबवाडी येथील कट्टर राणे समर्थक संदीप विष्णू भोजने (५५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मालवण शहरातील खासगी रुग्णालयात शुक्रवारी सकाळी निधन झाले.

छातीत दुखत असल्याने उपचारासाठी ते स्वतःहून रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. भोजने यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या मित्रपरिवाराने रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली होती. संदीप भोजने यांच्यावर शनिवारी सकाळी ८ वाजता कोळंब स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संदीप भोजने परोपकारी वृत्तीचे होते. इतरांना मदतीसाठी सदैव प्रयत्नशील असायचे. खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. कोळंब गावातून लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला मताधिक्य देण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांच्या पत्नी प्रतिमा भोजने या सरपंच असताना विकासकार्यात संदीप भाजने यांचा पुढाकार होता. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळताच अनेकांना धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, विवाहित बहिणी असा परिवार आहे.

rapan bottom