Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

राज्य अर्थसंकल्पात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर

राज्य अर्थसंकल्पात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर



कुडाळ-मालवण, पणदूर घोटगे, कसाल-मालवण, तळाशील-तोंडवळी यांसह महत्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी व यशस्वी पाठपुराव्यातून राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

यात पणदूर घोटगे रस्ता रा. मा. १७९ रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी ४ कोटी ५० लाख, नेरूर जकातनाका मानकादेवी MDR ४६ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, चौके धामापूर काळसे MDR ४१ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, पावशी घावनळे रस्ता डांबरीकरण करणे ५० लाख, तेंडोली माड्याचीवाडी MDR ४९ रस्ता डांबरीकरण करणे ५० लाख, हळदीचे नेरूर ब्रिज बांधकाम करणे या कामासाठी ४ कोटी ९३ लाख, मालवण कसाल रा. मा. १८२ रस्ता डांबरीकरण करणे २  कोटी ५० लाख, वायरी तारकर्ली देवबाग MDR २८ रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी, कावा ते पेंडूर नांदोस MDR- ३४ रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी, मसुरे बागायत चौके MDR ५२ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी, तोंडवळी तळाशील MDR ५२ रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी, राठीवडे ओसरगाव MDR- २९ रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी असा एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून खड्डेमय झालेल्या रस्त्यांचे नूतनीकरण होणार आहे.

एकूण ११ रस्ते आणि एका पुलासाठी मंजूर झालेला २५ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यात खर्ची होणार आहे.

rapan bottom