मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर येथील सावित्री शामसुंदर करलकर (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, 2 मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सचिन करलकर यांच्या त्या आई होत.

सावित्री करलकर यांचे निधन