Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या प्रयत्नातून दांडी येथील बंद हायमास्ट टॉवर प्रकाशमान

महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या प्रयत्नातून दांडी येथील बंद हायमास्ट टॉवर प्रकाशमान

मालवण | प्रतिनिधी : मालवण दांडी किनाऱ्यावरील मासळी लिलाव होणाऱ्या ठिकाणी असलेला बंद स्थितीतील हायमास्ट टॉवर मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा स्थानिक नगरसेविका सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांच्या प्रयत्नातून दुरुस्त करून प्रकाशमान झाला आहे. बंद स्थितीतील हायमास्ट टॉवरमुळे गेले काही दिवस रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेला हा परिसर आता प्रकाशमान झाला आहे.

मालवण किनाऱ्यावर दांडी आवार येथे मासळी लिलाव होणाऱ्या ठिकाणी असलेला हायमास्ट टॉवर बंद असल्याने मत्स्य व्यावसायिक व मच्छिमार तसेच बीच वर येणाऱ्या पर्यटकांना रात्रौच्यावेळी याठिकाणी काळोखातच मच्छिलिलाव तसेच मच्छी खरेदी विक्री करणे त्रासदायक ठरत होते. याठिकाणी होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्थानिक नागरिक तसेच मत्स्य व्यावसायिक व मच्छिमार यांनी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांचे लक्ष वेधले. अन्वेषा आचरेकर यांनी तात्काळ दखल घेत वायरमन श्री. देऊलकर व श्री. बांदेकर यांच्या माध्यमातून स्वखर्चाने या हायमास्ट टॉवरची तात्काळ दुरुस्ती करून घेत प्रकाशमान केला. यामुळे गैरसोय दूर झाली आहे. गैरसोय दूर केल्याबद्दल मत्स्य नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांचे आभार मानले आहेत. तसेच तत्परतेने दाखल होत टॉवरची दुरुस्ती केल्याबद्दल वायरमन देऊलकर व श्री. बांदेकर यांचेही आभार मानले आहेत.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom