Thursday, 29 October 2026
Latest News
'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
ruchira top

मराठीच्या संवर्धनासाठी मराठीतून संवाद साधुया - ज्येष्ठ लेखिका मेघना जोशी

मराठीच्या संवर्धनासाठी मराठीतून संवाद साधुया - ज्येष्ठ लेखिका मेघना जोशी

मालवण | प्रतिनिधी :- मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी दैनंदिन जीवनात मराठी भाषेमधून संवाद साधने गरजेचे आहे. त्याचबरोबर बोलीभाषा देखील निर्धास्तपणे बोलल्या पाहिजेत असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका मेघना जोशी यांनी डीएड कॉलेज मालवण येथे आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने बोलताना केले. डीएड कॉलेज मालवणी येथे मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला याप्रसंगी डीएड कॉलेज मालवणच्या प्राध्यापक सौ. पूर्वा शिरसाट, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी, सौ. वैशाली चव्हाण आदी उपस्थित होत्या.

प्रसंगी बोलताना मेघना जोशी म्हणाल्या, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषेचा जन्म झाला. भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार एकमेकांपर्यंत पोहोचवतो. मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. त्यामध्ये पालकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. पालकांनी आपल्या मुलांशी मराठीतून संवाद साधने गरजेचे आहे. मराठी विषयी आवड निर्माण होण्यासाठी जेथे तुम्हाला मराठी शब्द, वाक्य दिसतील त्यांचे वाचन होणे गरजेचे आहे.याप्रसंगी विद्यार्थ्यांमधून प्रतिक्षा माधव, ऐश्वर्या धुरी यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पूर्वा शिरसाट यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले. आभार दिशा चव्हाण यांनी मानले.

rapan bottom