Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

'आदर्श ग्रामपंचायत अधिकारी' पुरस्कारप्राप्त वेदिका गोसावी यांचा सभापतींच्या हस्ते सत्कार

'आदर्श ग्रामपंचायत अधिकारी' पुरस्कारप्राप्त वेदिका गोसावी यांचा सभापतींच्या हस्ते सत्कार


मालवण | प्रतिनिधी : सन २०२३-२४ या वर्षासाठीचा प्रशासकीय उत्कृष्टतेचा 'आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार' प्राप्त केल्याबद्दल वेदिका गोसावी यांचा मालवण पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी राजे सभागृहात सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ प्रदान करून यथोचित सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या गौरव सोहळ्यास गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सहायक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत यांच्यासह पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, छोटू ठाकूर, गणेश तोंडवळकर, दिपक सुर्वे, मानसी भोगावकर, रिया बावकर, सीमा परुळेकर, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, संतोष गावडे आणि इतर प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वेदिका गोसावी यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस आणि भावी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

rapan bottom