Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

गणेशोत्सव स्पेशल ऑफर...!

गणेशोत्सव स्पेशल ऑफर...!

₹३,००० च्या किराणा मालाच्या किरकोळ खरेदीवर २० लिटरची टब मोफत

सोमवार पेठ मालवण येथील 'पारकर किराणा मर्चंट’ची आकर्षक ऑफर!

मालवण | प्रतिनिधी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवार पेठ मालवण येथील नानशेठ पारकर यांच्या ‘पारकर किराणा मर्चं' कडून ग्राहकांना विशेष गणेशोत्सव स्पेशल ऑफर जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसोबत ग्राहकांना आकर्षक भेट मिळणार असल्याने ही ऑफर ग्राहकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.


‘पारकर किराणा मर्चंट’मध्ये ₹३,००० किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचा किराणा माल खरेदी केल्यास ग्राहकांना २० लिटर क्षमतेची टब मोफत देण्यात येणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी ग्राहकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
दैनंदिन वापरातील सर्व प्रकारचे किराणा साहित्य घाऊक दरात, तसेच उत्तम गुणवत्ता आणि विश्वासार्ह सेवेसाठी ‘पारकर किराणा मर्चंट’ची ओळख आहे.

ग्राहकांचा विश्वास संपादन करतं सेवा देणाऱ्या पारकर किराणा मर्चंट गेली अनेक वर्षे एकाच छताखाली सर्व किराणा साहित्य उपलब्ध करून देत आहे.

याशिवाय ग्राहकांना घरपोच सेवा देण्यात येत असून, WhatsApp वर यादी पाठवूनही खरेदीची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात घरबसल्या किराणा खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांना मिळणार आहे.

गणेशोत्सवासाठी लागणारे विविध खाद्यपदार्थ, किराणा साहित्य, तेल, तांदूळ, डाळी, मसाले, चहा, साबण, डिटर्जंट यांसह दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ग्राहकांना एकाच ठिकाणी करता येणार आहे.

📍 ठिकाण : सोमवार पेठ, मालवण
📱 WhatsApp ऑर्डरसाठी : 9673773266 / 7768806608

⭐ गणेशोत्सव स्पेशल ऑफर

₹३,००० च्या किराणा मालाच्या खरेदीवर २० लिटरची टब मोफत!
‘परदस किराणा मार्ट’ — गणेशोत्सवाची खरेदी करा, बचत करा आणि आकर्षक भेट मिळवा!

ruchira top