Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आमदार निलेश राणेंकडून कै. सरोज परब यांच्या कुटुंबियांचे सांत्वन!

आमदार निलेश राणेंकडून कै. सरोज परब यांच्या कुटुंबियांचे सांत्वन!


मसुरे :
आमदार निलेश राणे यांनी मसुरे येथे कै. सरोज परब यांच्या निवासस्थानी गुरुवारी भेट देऊन परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष सौ सरोज परब यांचे शनिवारी हृदय विकाराने निधन झाले होते.

सरोज ताईंच्या निधनाने आम्ही हक्काचा घरचा माणूस गमावल्याची भावना आहे. त्यांच्या निधनाची वार्ता खुप धक्कादायक आणि वेदनादायी होती. आम्ही सर्वजण परब कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत असे यावेळी सांत्वन करताना आमदार निलेश राणे म्हणाले.
यावेळी सरोज परब यांचे पती शिवाजी परब,मुलगी मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण, मुलगा राहुल परब यांचे आमदार राणे यानी सांत्वन केले. यावेळी मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सोसायटी अध्यक्ष राजेंद्र प्रभुदेसाई, बाळू कुबल, जिल्हा बँक संचालक बाबा परब पं. स. सदस्य छोटू ठाकूर, महेश बागवे, शिवसेना संपर्क प्रमुख राजेश गावकर, किसन मांजरेकर, अशोक बागवे, पंढरीनाथ मसुरकर, तात्या हिंदळेकर, नागेश चव्हाण, गणेश परब, वैभव येसजी, अनिल सावंत,प्रवीण पेडणेकर आदी उपस्थित होते.

ruchira top