Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा आदिवासी कातकरी कुटुंबांना मोठा दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर यांचा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते सत्कार

काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर यांचा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते सत्कार

मालवण | प्रतिनिधी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर यांचा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सृजन संघटन माध्यमातून नाशिक येथे दहा दिवशीय शिबीर ठेवण्यात आले आहे. या शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होऊन जिल्हाध्यक्ष यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिरा प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते महात्मा फुले यांची प्रतिमा देत सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश पदाधिकारी तसेच नूतन जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

ruchira top