Tuesday, 27 October 2026
Latest News
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पवित्र पोर्टलअंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक भरती..

पवित्र पोर्टलअंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक भरती..

निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची ३ सप्टेंबर रोजी पडताळणी

सिंधुदुर्ग :
पवित्र पोर्टल (Pavitra Portal) मार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यामार्फत निवड झालेल्या (मुलाखती शिवाय) उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. शिक्षक सेवक आणि शिक्षक पदासाठी गुणवत्तेनुसार निवड/शिफारस यादी जाहीर करण्यात आली आहे.

सर्व संबंधित उमेदवारांनी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कागदपत्र पडताळणी दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजले पासून शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कार्यालयात होणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टल प्रणालीत अपलोड केलेली सर्व मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या एक संच स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रती, ४ पासपोर्ट साइज़ फोटो आणावेत. तसेच, सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींवर विहित ठिकाणी स्वाक्षरी करून कागदपत्रांसह उपस्थित राहावे, त्याच दिवशी समुपदेशनाबाबत तारीख कळविण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

ruchira top