Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेसाठी स्वमालकीची जागा घेण्यास सभेची मान्यता

श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेसाठी स्वमालकीची जागा घेण्यास सभेची मान्यता


मालवण :- श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मालवणची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नगर वाचन मंदिर येथे संस्थापक अध्यक्ष एम.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पतसंस्थेसाठी स्वमालकीची जागा खरेदी करण्यासाठी सभेने मान्यता देण्यात आली. यावेळी तहसीलदार श्री गणेश लव्हे यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष एम पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या बैठकीस अध्यक्ष सुप्रिया गावकर, उपाध्यक्ष विठ्ठल पटकारे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुचिता धुरी, संचालक पांडुरंग पाटील, प्रताप बागवे, श्रीम सुनिता सांबरेकर, हेमंत तळवडेकर संभाजी कोरे, सौ. जयश्री हडकर, सौ. प्रियंका मसुरकर, श्री हर्षल केळुस्कर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी स.का.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, डी.एड कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय माळी, भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक रामचंद्र बनसोडे, कुडाळकर हायस्कूल मुख्याध्यापक सौ.नंदिनी साटलकर, कुडाळकर प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सौ. प्राची प्ररब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श कर्जदार सुधाकर तुकाराम कासले, सौ. स्वाती योगेश गव्हाणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुचिता धुरी, कर्मचारी मोक्षदा धुरी, भूषण गावकर यांचाही सत्कार करण्यात आला.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top