Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मेढा येथील श्री देव मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्सव

मेढा येथील श्री देव मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्सव


विविध कार्यक्रमांचे आयोजन


मालवण | प्रतिनिधी:
मालवण मेढा येथील श्री देव मुरलीधर मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर रोजी पर्यंत सायंकाळी ७ वाजता मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा, दि. २८ रोजी रात्री ८ वा. श्री देव ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ वरची देवली यांचे भजन (बुवा - श्री. महेश नाईक पखवाज - बंटी कांदळगावकर), दि. २९ रोजी रात्री ८ वा. श्री देव शंकर मंदिर मेढा येथील महिला वारकरी दिंडी भजन मंडळ, दि. ३० रोजी रात्री ८ वा. राम कृष्ण हरी संगीत संस्कार गुरुकुल तेंडोली शाखा मालवण आयोजित प्रभूरंग कार्यक्रम, ३१ रोजी रात्री ८ वा. घुमडाई प्रासादिक भजन मंडळ घुमडे यांचे भजन, दि. १ सप्टेंबर रोजी अष्टपैलू कलानिकेतन प्रस्तुत भक्तीरंग गायनाचा कार्यक्रम, दि. २ रोजी रात्री ८ वा. वैभव मांजरेकर प्रस्तुत भक्ती श्रावण कार्यक्रम (गायक - संगीत अलंकार प्रफुल्ल रेवंडकर व महेंद्र मराठे), दि. ३ रोजी रात्री ८ वा. ह.भ.प कुमारी वेदिका परशुराम लुडबे हिचे सुश्राव्य कीर्तन, दि. ४ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रात्री १० वा. ह.भ.प श्री दर्शन महेश वझे यांचे सुश्राव्य कीर्तन तसेच कृष्ण जन्मानंतर रात्री १२:३० वा. मुरलीधर मंदिर ते राम मंदिर पालखी सोहळा होणार आहे. तर दि. ५ रोजी दुपारी १ वा. महाप्रसाद, दि. ६ रोजी सायंकाळी ४ वा. दहीहंडी (दहीकाला) व नंतर सायं. ५ वा. मालवण बाजारपेठ मार्गे मौनिनाथ मंदिर मेढ़ा मार्गे पालखी सोहळा होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव मुरलीधर मंदिर बालगोपाळ मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ruchira top