Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

केदार झाड मित्रमंडळाच्या वतीने आयोजित 'नारळ लढविणे' स्पर्धेत निलेश घाडी विजेते

केदार झाड मित्रमंडळाच्या वतीने आयोजित 'नारळ लढविणे' स्पर्धेत निलेश घाडी विजेते

वायरी भूतनाथ मंदिर येथे आयोजित स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी :
उद्योजक केदार झाड मित्रमंडळाच्या वतीने वायरी भूतनाथ मंदिर प्रांगणात पारंपरिक 'नारळ लढविणे' स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. स्पर्धेत कोचरा येथील निलेश घाडी विजेते ठरले.


स्पर्धेचे उद्घाटन दाजी सावजी, देवानंद लोकेगावकर, श्याम झाड, केदार झाड, मिलिंद झाड, संदीप बोडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दिवसभरात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यांनंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी किसन मांजरेकर व विश्वास गावकर यांसह मान्यवर, मित्रपरिपर उपस्थित होते.

स्पर्धेत प्रथम विजेता निलेश घाडी यांना ११ हजार १११ रुपये व चषक, द्वितीय विजेता निलेश परब (कातवड) यांना ७ हजार ७७७ व चषक, तृतीय विजेता आकाश तळगावकर (वायरी) १ हजार रुपये, चतुर्थ विजेता हर्षद तळवडेकर (वायरी) १ हजार रुपये देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

स्पर्धेत पंच म्हणून प्रसन्न तळवडेकर, भूषण आचरेकर, अमित झाड व मुकेश आचरेकर यांनी काम पाहिले.

यावेळी यतीन मालवणकर, दीपक ढोलम, लीलाधर झाड, मोहित झाड, समीर पाटकर, विकी फर्नांडिस, अनिल झाड, आनंद हडकर, संकेत वस्त, मंदार झाड, सिद्धेश केळुसकर, हर्षद हळदणकर, प्रथमेश पुरळकर, भूषण गरगटे, अनिश तळगावकर, सुशांत सुर्वे, रोहित चव्हाण, संदेश झाड यांच्यासह अनेक नागरिक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समालोचन नाना नाईक, सुशील मोर्ये यांनी केले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top