Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कट्टा महाविद्यालयाची प्राची परब मुंबई विद्यापीठाच्या कथाकथन (मराठी) स्पर्धा प्रकारात द्वितीय

कट्टा महाविद्यालयाची प्राची परब मुंबई विद्यापीठाच्या कथाकथन (मराठी) स्पर्धा प्रकारात द्वितीय

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड

मालवण | प्रतिनिधी :मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या ५९ वा युवा महोत्सवात कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टाच्या विध्यार्थ्यांनी यश मिळविले. महाविद्यालयाची प्राची संभाजी परब हिने कथाकथन (मराठी) या कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टाच्या विद्यार्थ्यांनी विविध कला, साहित्य व सांस्कृतिक प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली. कथाकथन या कला प्रकारात द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या प्राची परब हिला कॉलेजच्या प्रा. व्ही. आर. पालव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्राची परब हिच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्यासह संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डी. व्ही. मिराशी, उपप्राचार्य श्री. आर. जी. गावडे, सर्व प्राध्यापकवर्ग व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top