Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

रक्षाबंधनासाठी सिंधुदुर्ग डाक विभाग सज्ज; राखी वेळेत पोहोचविण्यासाठी विशेष सेवा

रक्षाबंधनासाठी सिंधुदुर्ग डाक विभाग सज्ज; राखी वेळेत पोहोचविण्यासाठी विशेष सेवा

सिंधुदुर्गनगरी : रक्षाबंधनाच्या सणानिमित्त भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग डाक विभागाने विशेष तयारी केली आहे. जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांमध्ये जलरोधक राखी लिफाफे तसेच स्पीड पोस्टची जलद व सुरक्षित सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत डाक सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी डाक विभागामार्फत विशेष ग्राहक संपर्क, विक्री आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. राखी पाठविण्यासाठी विशेष जलरोधक राखी लिफाफे, स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच बुक केलेल्या स्पीड पोस्टची ट्रॅकिंग सुविधा आणि घरपोच संकलनाची सोयही उपलब्ध असून, पोस्टमनमार्फत ग्राहकांच्या दारी जाऊन पार्सल संकलित करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

डाक सेवा-जनसेवा’ या भावनेतून सिंधुदुर्ग डाक विभाग प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा हा धागा जलद, सुरक्षित आणि विश्वासार्हपणे पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे.  नागरिकांनी राखी पाठविण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आपल्या भावंडांपर्यंत प्रेमाचा संदेश वेळेत पोहोचविण्यासाठी आजच जवळच्या डाक कार्यालयात राखी बुक करा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.

ruchira top