Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

स्वातंत्र्यदिनानिमित्त रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात समरगीत स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पडली पार...

स्वातंत्र्यदिनानिमित्त रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात समरगीत स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पडली पार...

मालवण : स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भव्य 'समरगीत' (देशभक्तीपर गीत) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
​कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.

यानंतर इयत्ताअकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीते सादर करून संपूर्ण परिसर देशप्रेमाच्या रंगात रंगवून टाकला. विद्यार्थ्यांच्या सुरेल आणि ऊर्जस्वी सादरीकरणाला उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजर करत भरभरून दाद दिली.

​प्राचार्यांनी आपल्या भाषणात सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कु जानव्ही कदम हिने केले.

ruchira top