Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे वॉटर प्युरिफायर संच भेट..

श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे वॉटर प्युरिफायर संच भेट..

हेमलता बांदेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ. स्मिता आजगावकर यांचा सेवाभावी उपक्रम

मालवण | प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय, तळगाव येथे वॉटर प्युरिफायर संच भेट देण्यात आली. श्रीमती हेमलता शांताराम बांदेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ. स्मिता प्रकाश आजगावकर यांनी हा वॉटर प्युरिफायर संच शाळेला भेट दिला.


या वॉटर प्युरिफायर संचाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मुंबई माहिमच्या सदस्या सौ. रश्मी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शाळेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक वातावरणासोबतच आरोग्यदायी सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने करण्यात आलेल्या या मदतीबद्दल शाळेच्या वतीने सौ. स्मिता प्रकाश आजगावकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top