Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सेवांगण परिसरात लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे वृक्षारोपण

सेवांगण परिसरात लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे वृक्षारोपण

कडूलिंबाच्या चार व आवळा रोपाची लागवड; अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने मालवण धुरीवाडा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण परिसरात मंगळवारी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत कडूलिंबाची चार आणि आवळ्याचे एक अशा एकूण पाच रोपांची लागवड करण्यात आली.

वृक्षारोपण कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर यांच्यासह सदस्य रुजारिओ पिंटो, उमेश शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, शांती पटेल, रूपा कांदळकर, विजेता मेथर आणि बागवे काका व सेवांगण कर्मचारी उपस्थित होते.


वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून सेवांगण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. लावण्यात आलेल्या रोपांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.

▪️ अमित खोत, मालवण

ruchira top