Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत ओझर विद्यामंदिर प्रथम...

जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत ओझर विद्यामंदिर प्रथम...

यशवंतराव भोसले सैनिक स्कूल सावंतवाडीचे आयोजन..

मालवण :-
स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, सावंतवाडीच्या वतीने 'ऑगस्ट क्रांती प्रेरणा महोत्सव-२०२६' अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय देशभक्तीपर कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवातील देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेने ५वी ते ७वी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सुरेल गायन, प्रभावी समूहसादरीकरण आणि जोशपूर्ण देशभक्तीच्या भावनेतून उपस्थितांची मने जिंकत प्रथम क्रमांक मिळविला. या समूहगीतासाठी संगीत साथ मंगेश कदम व श्रीकांत मालवणकर यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेंद्र हरी कदम, प्रभारी मुख्याध्यापक, प्रशालेचे शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.

ruchira top