Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह पदाधिकारी मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा

शानू वालावलकर | मालवण :
शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांचा 46 वा. वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आचरा टेंबली येथील 'राणे शाही ' हॉटेल येथे कार्यकर्त्यांच्या अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि शुभेच्छांच्या वर्षावात साजरा करण्यात आला. त्यांच्या पत्नी सौ. मनाली राणे यांनी त्यांना औक्षण केले.


यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे म्हणाले, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात पक्ष संघटनेच्या माध्यमातून काम करतं असताना प्रत्येक गावा गावा मध्ये जाऊन संघटना मजबुती व जनसेवा तसेच गरीब गरजूना मदत करणे यासाठी नेहमीच कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


या सोहळ्याला शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, देवगडचे नगरसेवक बुवा तारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते व उपस्थितीत महेश राणे यांचा वाढदिवसाचा केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन सन्मान करताना महेश राणे यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उद्योजक नासिर शेख, शिवसेना मालवण तालुकाध्यक्ष विनायक बाईत, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, शिवसेना तालुका सचिव मकरंद राणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मिहीर राणे, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी सभापती भैया पाटणकर, आचरा विभाग प्रमुख, शिवसेना पदाधिकारी प्रवक्ते राजा गावकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हप्रमुख विश्वास गावकर, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, खरेदी विक्री संघ मालवणचे अध्यक्ष राजन गावकर, बाळू कुबल, जॉन नरोना, उद्योजक जयप्रकाश परुळेकर, मनोज हडकर, देवगड नगरसेवक बुवा तारी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, मकरंद राणे, मिहिर राणे, शेखर राणे, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, प्रफुल्ल प्रभू, डॉ प्रमोद कोळंबकर, आचरा ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, महेंद्र घाडी, चंदू कदम, प्रवक्ते मनोज हडकर, चिंदर विभाग प्रमुख भाऊ हडकर, राजन पांगे, उदय घाडी, यांसह अन्य मान्यवर मोठया संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top