Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

चौके येथे आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण संपन्न..

चौके येथे आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण संपन्न..

मालवण | प्रतिनिधी :- चौके पंचक्रोशी शिक्षणप्रसारक मंडळ संचलित भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय, चौके येथे आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. एन.डी.आर.एफ. ५ बटालियन टीम ५/०, पुणे यांच्याकडून निरीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. गोसावी यांनी केले. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध आपत्तींच्याप्रसंगी घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे उपाय, आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली, या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यात आली. या प्रशिक्षणाचा लाभ प्रशालेतील १८ मुली, १३ मुले, ७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण १११ विद्यार्थी व कर्मचारी यांनी घेतला. प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान राखून योग्य उपाययोजना करण्याचे महत्त्व समजले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय, चौके यांच्यावतीने एन.डी.आर.एफ. ५ बटालियन टीम ५/०, पुणे यांच्या सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले.

ruchira top