Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कोळंब येथील गोपाळकृष्ण मंदिरात श्रावणी भजन महोत्सव..

कोळंब येथील गोपाळकृष्ण मंदिरात श्रावणी भजन महोत्सव..

मालवण | प्रतिनिधी: कोळंब-भटवाडी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिरात श्रावणी भजन महोत्सव -२०२६ साजरा करण्यात येणार आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार, श्रावणी एकादशी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नामांकित भजन मंडळांचे भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

यामध्ये सोमवार दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वा. श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, न्हिवे बुवा-राजू दळवी यांच्या भजनाने होणार आहे. दि. २३ ऑगस्टला श्री ग्रामदेव प्रासादिक भजन मंडळ, कांदळगाव बुवा – प्रवीण परुळेकर, पखवाज – मंथन पाटकर, दि. २४ रोजी श्री बलभीम प्रासादिक भजन मंडळ, सर्जेकोट बुवा – रोहित आडकर, पखवाज ताता आचरेकर, दि. ३१ ऑगस्ट श्री बाळ गोपाळ प्रासादिक भजन मंडळ, आचरा वरची चावडी बुवा मंदार आचरेकर, दि. ४ सप्टेंबर रोजी सायं. ७ वा. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्री भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ, वायरी बुवा – भालचंद्र केळुसकर, पखवाज-किरण कुर्लेकर, रात्री १० वा. विवेक वायंगणकर यांचे कीर्तन, रात्री १२ वा. श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दि. ७ सप्टेंबरला श्री लिंगनाथ प्रासादिक भजन मंडळ पोखरण बुवा – समीर कदम यांचे भजन होणार आहे.

ruchira top