Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

भाजपा युवा मोर्चा मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी पेंडूर येथील सुमित सावंत यांची निवड

भाजपा युवा मोर्चा मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी पेंडूर येथील सुमित सावंत यांची निवड


मालवण | प्रतिनिधी : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये पेंडूर येथील सुमित अरुण सावंत यांची भाजयुमोच्या मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमोचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदिप चंद्रकांत मेस्त्री यांनी या नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी केले आहे. सुमित सावंत यांच्या या निवडीमुळे मालवण-ग्रामीण भागात भाजप संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या बैठकीस भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, युवा मोर्चा सरचिटणीस संतोष पुजारे, जावेद खतीब, युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश रावराणे, राकेश सावंत, मालवणचे नगरसेवक ललित हरी चव्हाण, देवेंद्र शेटकर (जिल्हा चिटणीस), कुडाळ युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, प्रसाद कृष्णा पाटकर, कुडाळचे युवा अध्यक्ष तन्मय वालावलकर, मयूर राणे, विनेश तावडे, सावंतवाडी युवा अध्यक्ष हितेश नाईक, परेश कांबळी, सागर पवार, शुभम परब, कणकवली युवा अध्यक्ष सर्वेश दळवी, देवगड भाजप अध्यक्ष अतुल सरवटे, कणकवली भाजयुमो सरचिटणीस प्रशांत राणे, कणकवली शहराध्यक्ष सागर राणे, युवा तालुकाध्यक्ष सहदेव खाडे, नयन दळवी आणि बांदा पक्ष युवा अध्यक्ष सिद्धेश कांबळी, पराशर सावंत यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमित सावंत यांच्या निवडीबद्दल भाजपच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom