Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवणात शिवसेना बीएलए समन्वयक निवड..

मालवणात शिवसेना बीएलए समन्वयक निवड..

मालवण शहर निकीत वराडकर, विशाल आचरेकर ; वायरी भूतनाथ जिल्हा परिषद समन्वयकपदी प्रथमेश डिचवलकर ; बीएलए समन्वयक काका कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक

मालवण | प्रतिनिधी : शिवसेनेच्या मालवण शहर बीएलए समन्वयकपदी निकीत वराडकर व विशाल आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर वायरी भूतनाथ जिल्हा परिषद बीएलए समन्वयकपदी प्रथमेश प्रकाश डिचवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएलए कुडाळ मालवण समन्वयक काका कुडाळकर यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देत सत्कार करण्यात आला.


मालवण येथे आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालयामध्ये बीएलए कुडाळ मालवण काका कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मालवण शहर व वायरी भुतनाथ जिल्हापरिषद शिवसेना बीएलए बैठक कुडाळ मालवण मतदार संघाचे बीएलए समन्वयक हेमंत (काका) कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.



यावेळी नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी मालवण शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, नगरसेवक तथा बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, नगरसेविका तथा आरोग्य सभापती पुनम चव्हाण, नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक महेश काेयंडे, नगरसेविका अश्विनी कांदळकर, नगरसेविका मेघा सावंत, कुडाळ मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, माेहन वराडकर, अभय कदम, महेश सारंग, गणेश परब यांच्यासह अन्य पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

अमित खोत, मालवण

ruchira top