Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

चिवला बीच समूल बाग, महापुरुष मंदिर परिसरातील वीज ट्रान्सफॉर्मर कामाचा शुभारंभ...!

चिवला बीच समूल बाग, महापुरुष मंदिर परिसरातील वीज ट्रान्सफॉर्मर कामाचा शुभारंभ...!

नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिलेला शब्द पूर्ण केला

मालवण | प्रतिनिधी:- मालवण शहरातील चिवला बीच, समूल बाग येथे विजेची समस्या जाणवत असल्याने तेथे नवीन वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नागरिकांना दिलेले आश्वासन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. समूल बाग महापुरुष मंदिर येथे १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. वराडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

समूल बाग येथे दरवर्षी पावसाळ्यात व्होल्टेजची समस्या उद्भवत होती. त्यामुळे तेथील विद्युत प्रवाह खंडित व्हायचा. ही समस्या नगरपालिका निवडणुकीच्या वेळी तेथील ग्रामस्थांनी सौ. ममता वराडकर यांच्या समोर मांडली होती. त्यावेळी या समस्येवर उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन सौ. वराडकर यांनी दिले होते. हे आश्वासन सौ. वराडकर यांनी आज पूर्ण केले असून समूल बाग येथे १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसवण्याच्या कामाचा शुभारंभ तेथील महापुरुष देवास गाऱ्हाणे घालून व श्रीफळ वाढवून करण्यात आला. दरम्यान, ट्रान्सफॉर्मर साठी आवश्यक जागेसाठी व जागा सफाईसाठी स्थानिक नागरिकांचेही सहकार्य लाभले.


यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, मनमोहन वराडकर, भाई कासवकर, आबा शिर्सेकर, शिवाजी केळुसकर, मनोज मयेकर, प्रदीप मयेकर, रूजाय फर्नांडिस, संतोष सावंत, संतोष परब, शैलेश चिंदरकर, गणेश चिंदरकर, हर्षल मयेकर, महेश मयेकर, राज कांदळगावकर, सुधीर कांदळकर, हर्षद सावंत, रतन मयेकर, मनोज शिरोडकर, विजय केळुसकर, अर्षद खटखटे, राहुल कीर, प्रफुल्ल मयेकर, शशांक कुबल, सुशांत करंगुटकर आदी उपस्थित होते.

ruchira top