Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड


अध्यक्षपदी गजानन संभाजी सावंत, उपाध्यक्षपदी विनोद रामचंद्र मर्गज

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ म. सिंधुदुर्ग या संस्थेच्या सन 2026 ते 2031 या कालावधीसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. 30 जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथील कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. आर. टी. चौगुले यांनी काम पाहिले.

बिनविरोध निवड झालेले पदाधिकारी

अध्यक्ष : श्री. गजानन संभाजी सावंत
उपाध्यक्ष : श्री. विनोद रामचंद्र मर्गज


सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक कार्यक्रम पार पडला. श्री. दळवी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. सावंत व उपाध्यक्ष श्री. मर्गज यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी "आपण व आपले सर्व सहकारी यांचे मार्फत मंडळास आवश्यक ते योग्य सहकार्य करू" असे मत श्री. दळवी यांनी व्यक्त केले.

नवनिर्वाचित अध्यक्षांची भूमिका

जिल्ह्यातील सहकारी चळवळीच्या पोषक वाढीसाठी व सहकारी संस्था सक्षम बनविण्यासाठी सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी व सेवक यांना कार्यक्षम बनविण्यासाठी बदलत्या काळानुसारचे सहकारी शिक्षण-प्रशिक्षण सहकारी मंडळामार्फत देणेत येईल, असे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. गजानन सावंत व उपाध्यक्ष श्री. विनोद मर्गज यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.
नवनिर्वाचित संचालक मंडळ 

श्री. विलासराव बा. ऐनापुरे, श्री. गजानन सु. गावडे, श्री. मधुसुदन के. गावडे, श्री. सुभाष रा. तळवडेकर, श्री. केशव र. नारकर, श्री. प्रकाश मु. सावंत, श्री. सुरेश ज्ञा. चौकेकर.

संचालिका: श्रीम. कुंदा प्र. पै, श्रीम. प्रज्ञा प्र. परब
यावेळी जिल्हा सहकार विकास अधिकारी श्री. मंगेश रा. पांचाळ उपस्थित होते.

ruchira top