Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवण बंदर जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गांवर प्रवासी वाहतूक करण्यास उद्देशपत्र वितरण समारंभ

मालवण बंदर जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गांवर प्रवासी वाहतूक करण्यास उद्देशपत्र वितरण समारंभ


मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्या वितरण : मालवण दैवज्ञ भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र सागरी मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने उद्देशपत्र वितरण समारंभ शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता मालवण येथील दैवज्ञ हितवर्धक समाज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निलेश राणे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, प्रमोद जठार, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, आमदार दीपक केसरकर तसेच महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई मुख्यकार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर,पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, वायरी ग्रामपंचायत सरपंच भगवान लुडबे, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमास उपास्थित राहावे असे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे यांनी केले आहे.

ruchira top