Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

ऑपरेशन ‘ऑल आऊट’ मध्ये मोठी कारवाई : मालवणात १.८३ लाखांची अवैध दारू व बिअर जप्त

ऑपरेशन ‘ऑल आऊट’ मध्ये मोठी कारवाई : मालवणात १.८३ लाखांची अवैध दारू व बिअर जप्त


कुमामे-गुरामवाडी येथे छापा ; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

मालवण | प्रतिनिधी :
ऑपरेशन ‘ऑल आऊट’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मालवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत १ लाख ८३ हजार १४५ रुपये किमतीची महाराष्ट्र बनावटीची अवैध दारू व बिअर जप्त केली. ही कारवाई दि. २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.०० वाजण्याच्या सुमारास कुमामे, गुरामवाडी परिसरात करण्यात आली.
या प्रकरणी सीमा संदीप जगताप (वय ४८, रा. कुमामे, गुरामवाडी, ता. मालवण) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान संशयित आरोपीच्या ताब्यातून १,८३,१४५ रुपये किमतीची महाराष्ट्र बनावटीची दारू व बिअर जप्त करण्यात आली असून पुढील तपास मालवण पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. शेलार तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईच्या पथकात सपोनि सुनील पाटील, पोलीस हवालदार बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोजा, आशिष जामदार तसेच महिला पोलीस शिपाई स्वाती सावंत यांनी सहभाग घेतला. ऑपरेशन ‘ऑल आऊट’ अंतर्गत अवैध मद्यविक्रीविरोधातील अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top