Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार निलेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार निलेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

मालवण येथील निलरत्न निवासस्थानी मोठी गर्दी : स्नेह, आदर आणि कृतज्ञतेचा अनोखा संगम

मालवण | प्रतिनिधी :
गुरुपौर्णिमा या मंगलमय दिवसाचे औचित्य साधत कुडाळ-मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार निलेश नारायणराव राणे यांच्यावर मालवण येथील 'निलरत्न' निवासस्थानी शुभेच्छांचा वर्षाव झाला.

लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सहकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच असंख्य नागरिकांनी 'निलरत्न' येथे भेट देत आमदार निलेश राणे यांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी अनेक सदिच्छा व्यक्त केल्या.

समाजकारण, राजकारण यात जनतेशी कायम नाळ जोडून ठेवणारे, गतिमान आणि शाश्वत विकासकामांना प्राधान्य देणारे आणि प्रत्येक नागरिकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून आमदार निलेश राणे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे कार्यकर्ते व नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आत्मीयता वाढत आहे. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या प्रसंगी उपस्थित प्रत्येकाशी आमदार निलेश राणे यांनी आपुलकीने संवाद साधत शुभेच्छांचा स्वीकार केला.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, जिप उपाध्यक्ष दादा साईल, जिप गटनेते दिपक नारकर, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, सभापती प्रज्ञा चव्हाण, मिलिंद नाईक, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख विनायक बाईत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी सभापती सुनील घाडीगावकर, राजा गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सभापती प्रज्ञा चव्हाण, रुपेश कानडे, स्वप्नील गावडे, देवेंद्र नाईक, संदेश नाईक, किसन मांजरेकर, विश्वास गांवकर, अरविंद करलकर, बंडू चव्हाण, माधुरी मसुरकर, रिया बावकर, मकरंद राणे, निलेश बाईत, भाऊ चव्हाण, बीजी गावडे, मनोज हडकर यांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सहकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

गुरुपौर्णिमेच्या पावन वातावरणात 'निलरत्न' निवासस्थानी स्नेह, आदर आणि कृतज्ञतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांचे प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव यामुळे सर्व क्षण संस्मरणीय ठरले. याचं दरम्यान जनतेच्या सणस्या जाणून त्यावर मार्ग काढणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधने, जनतेची विकासकामांबाबत निवेदन स्वीकारणे हे सेवाकार्य आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून अखंडित सुरु होते.

▪️ अमित खोत, मालवण

ruchira top