Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ विधानसभा मतदारसंघात 31 जुलै रोजी आयोजन : नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : तहसीलदार गणेश लव्हे यांचे आवाहन

मालवण | प्रतिनिधी : राज्य शासनाच्या निर्देशानुसार 269 कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' शुक्रवार, 31 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सिद्धिविनायक हॉल, रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ येथे होणार असल्याची माहिती मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांनी दिली.


या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा, दाखले, प्रमाणपत्रे, अर्ज निकाली काढणे, शेतकरी नोंदणीसह विविध योजनांबाबत मार्गदर्शन व आवश्यक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शासनाच्या सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
269 कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर आयोजित करण्यात येत असून, कुडाळ तालुक्यातील 125 गावे आणि मालवण तालुक्यातील 136 गावांतील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, तसेच महसूल व इतर प्रशासकीय सेवांसाठी या संधीचा उपयोग करावा, असे तहसीलदार गणेश लव्हे यांनी आवाहन केले आहे.

ruchira top