Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

भाजपा चिंदरच्या वतीने विद्यार्थी व वैद्यकीय उप केंद्र कर्मचारी यांना छत्री वाटप

भाजपा चिंदरच्या वतीने विद्यार्थी व वैद्यकीय उप केंद्र कर्मचारी यांना छत्री वाटप


मालवण | प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी, चिंदरच्या वतीने चिंदर विभागातील शाळांमध्ये विद्यार्थाना छत्री वाटप करण्यात आले. तसेच वैद्यकीय उपकेंद्र चिंदर चे सर्व कर्मचारी यांना ही भाजप चिंदर विभागाच्या वतीने छत्री वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य तथा भाजपा गटनेते दीपक सुर्वे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष गांवकर, उद्योजक प्रकाश मेस्त्री, सरपंच नम्रता महंकाळ, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, संतोष अपराज, शिशीर पालकर, चंद्रशेखर पाताडे, सुनील पाताडे, माजी ग्रामपंचत सदस्य, जान्हवी घाडी, जयवंत उर्फ भाई तावडे, निखिल मळगावकर, सानिका चिंदरकर, तेरई ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष सुभाष सावंत, संजय लोके,किरण कांबळी, आबा लब्दे, विनोद लब्दे, प्रिया पालकर, निशांत पारकर, शंकर अपराज, गोट्या अपराज, संतोष मोहन अपराज, शशी सावंत आदी ग्रामस्थ भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top