Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

दांडी किनारा आवरवाडी येथील बंद हायमास्ट टॉवर प्रकाशमान..

दांडी किनारा आवरवाडी येथील बंद हायमास्ट टॉवर प्रकाशमान..


नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांचा यशस्वी पाठपुरावा : स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आभार

मालवण | प्रतिनिधी :
मालवण शहरातील दांडी किनारा आवरवाडी येथील हायमास्ट टॉवर काही तांत्रिक कारणामुळे बंद स्थितीत होता. स्थानिक नगरसेविका तथा मालवण नगरपरिषद महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून न.प. फंडातून हा हायमास्ट टॉवर दुरुस्ती पुर्ण करून कार्यान्वित करत प्रकाशमान करण्यात आला आहे.


मालवण शहाराचा सर्वांगीण विकास व जनतेच्या सेवा सुविधाना सर्वाधिक प्राधान्य आहे. प्रत्येक विकासकार्यात मोलाचे योगदान असणारे आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांसह मालवण नगरपरिषदचे आभार यावेळी व्यक्त करण्यात आले.


यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष सन्मेष परब, नरेश कोयंडे, बाप्पा काळसेकर, मिकी डिसोजा, परेश वाघ, किरण कोयंडे, भूषण काळसेकर, रॉबर्ट फर्नांडिस, बाबू फर्नांडिस यांसह स्थानिक नागरिक, मच्छिमार, पर्यटन व्यासायिक यावेळी उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top