Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी रश्मी लुडबे यांची नियुक्ती...

भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी रश्मी लुडबे यांची नियुक्ती...

मालवण : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षपदी मालवण कुंभारमाठ येथील भाजपा जेष्ठ नेत्या रश्मी लुडबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत पत्र आमदार तथा भाजपा, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी रश्मी लुडबे यांना दिले आहे.

दिलेल्या पत्रात म्हटले आहे, भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीत “उपाध्यक्ष”म्हणून तुमचा समावेश करताना मला मनापासून आनंद होत आहे.

प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा चव्हाण आणि राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली, महिला मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्याचे आणि सरकारचे जनकल्याणकारी कार्य तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्ही अत्यंत प्रभावीपणे कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे. तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनापासून शुभेच्छा! पुनश्च हार्दिक अभिनंदन! असे पत्र आमदार तथा भाजपा,महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी रश्मी लुडबे यांना दिले आहे.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top