Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

नगरसेविका अन्वेशा आचरेकर यांचे SIR फॉर्म भरणे उपक्रमास विशेष सहाय्य

नगरसेविका अन्वेशा आचरेकर यांचे SIR फॉर्म भरणे उपक्रमास विशेष सहाय्य


निवडणुक विभागाच्या वतीने मतदार यादीची विशेष आणि सखोल पडताळणी प्रक्रिया

प्रभाग 9 मध्ये 500 पेक्षा जास्त नागरिकांच्या नोंदणीस सहकार्य

प्रभागातील नोंदणी प्रक्रिया पुर्ण होईपर्यत नागरिकांच्या सर्वातोपरी सहकार्य करण्याची अन्वेशा आचरेकर यांची ग्वाही

मालवण :
निवडणुक विभागाच्या वतीने मतदार यादीची विशेष आणि सखोल पडताळणी प्रक्रिया सर्वत्र सुरु आहे. निवडणुक विभागाच्या वतीने बीएलओ मार्फत ही मोहीम सुरु आहे. मालवण शहारातही ही मोहीम सुरु असून दांडी येथे प्रभाग 9 मध्ये नागरिकांच्या नोंदणी प्रक्रियेत नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर तसेच भाजपा मालवण तालुका उपाध्यक्ष संमेश परब यांचे मोलाचे सहकार्य बीएलओ ना मिळतं आहे. तसेच नागरिकांनाही आवश्यक ती मदत केली जात आहे.

मालवण शहरातील दांडी येथे प्रभाग 9 मध्ये 500 पेक्षा जास्त नागरिकांच्या नोंदणीस अन्वेशा आचरेकर, संमेश परब यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. तसेचप्रभागातील मतदार पर्यत पोहचून नोंदणी प्रक्रिया पुर्ण होईपर्यत बीएलओ यांना सर्वातोपरी सहकार्य करण्याची ग्वाही अन्वेशा आचरेकर यांनी दिली.

SIR फॉर्म भरणे अर्थात निवडणुक विभागाच्या वतीने मतदार यादीची विशेष आणि सखोल पडताळणी प्रक्रिया सर्वत्र सुरु आहे.

मतदार यादीत नावे जोडणे. नाव रद्द करणे: मृत पावलेल्या, स्थलांतरित झालेल्या किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव असलेल्या बोगस मतदारांची नावे यादीतून वगळणे. बुथ लेव्हल ऑफिसर घरी येऊन तुमच्या कुटुंबाची आणि मतदारांची माहिती तपासून एसआयआर फॉर्म भरून घेतले जात आहेत.

निवडणूक विभागाच्या या महत्वपूर्ण प्रक्रियेत नियमात राहून बीएलओ ना परिसरात घरोघर जाताना तसेच मतदार पर्यत पोहचताना प्रभाग 9 मध्ये नगरसेविका अन्वेशा आचरेकर, भाजपा मालवण तालुका उपाध्यक्ष संमेश परब यांचे सहकार्य लाभत आहे.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top