Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

नगरसेविका आपल्या दारी....

नगरसेविका आपल्या दारी....


SIR फॉर्म भरणे उपक्रमास मालवण नगरसेविका तथा स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांचे विशेष सहकार्य

सहकार्याच्या भावानेतून पुनम चव्हाण यांचा सेवाभावी उपक्रम


मालवण : SIR फॉर्म मतदार सखोल निरीक्षण पुनर्यादी या शासनाच्या कार्यक्रमा अंतर्गत मतदार आपली जबाबदारी या अनुषंगाने नगरसेविका तथा नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरसेविका आपल्या दरी या संकल्पनेतून SIR फॉर्म भरणे उपक्रमास निवडणूक अधिकारी blo यांना सहकार्य करतं आहेत.

निवडणुक विभागाच्या वतीने मतदार यादीची विशेष आणि सखोल पडताळणी प्रक्रिया सर्वत्र सुरु आहे.
मतदार यादीत नावे जोडणे. नाव रद्द करणे: मृत पावलेल्या, स्थलांतरित झालेल्या किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव असलेल्या बोगस मतदारांची नावे यादीतून वगळणे. पडताळणी: BLO (Booth Level Officer) घरी येऊन तुमच्या कुटुंबाची आणि मतदारांची माहिती तपासून 'SIR Form' भरून घेतले जात आहेत. प्रक्रियेत सहकार्य या भावानेतून नगरसेविका पुनम चव्हाण यांनी नगरसेविका आपल्या दारी ही विशेष मोहीम सुरु केली आहे.
▪️अमित खोत | मालवण

ruchira top