Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

युथ डेव्हलपमेंट अँड हेल्थ अवेअरनेस | लायन्स क्लबचा उपक्रम

युथ डेव्हलपमेंट अँड हेल्थ अवेअरनेस | लायन्स क्लबचा उपक्रम


जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वायरी भूतनाथ येथे विद्यार्थ्यांना आहारतज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांचे मार्गदर्शन

मंगेश नलावडे | मालवण, प्रतिनिधी : '
युथ डेव्हलपमेंट अँड हेल्थ अवेअरनेस' या लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वायरी भूतनाथ येथे विद्यार्थ्यांना आहारतज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांनी 'कळी उमलताना समज आणि सुरक्षितता' या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांसह लायन्स क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोडकर, सौ. जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, विश्वास गांवकर, गणेश प्रभुलकर, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष दत्ताराम मालवणकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रदीप वेंगुर्लेकर, पालक सुभाष आचरेकर, मंदाकिनी लोके, पूनम गोसावी, सविता मसुरकर, विनायक झाड, नीता वायंगणकर, दादा वेंगुर्लेकर,शाळेच्या मुख्याध्यापिकां नेहा तांबे, उप शिक्षिका सौ. प्रिया सावंत, उप शिक्षिका राखी शिंदे उपस्थित होते.
लायन्स क्लब मालवणच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मुलींनी किशोरवयीन काळात घ्यावयाची काळजी, आरोग्यासाठी कोणते पदार्थ खावे, मोबाईल, सोशल मीडियाचा काळजी पूर्वक वापर तसेच आरोग्याची काळजी याबाबत डॉ. गार्गी ओरोसकर यांनी मार्गदर्शन केले.

शाळेच्या मुख्याध्यापिकां नेहा तांबे, उप शिक्षिका सौ.प्रिया सावंत, उप शिक्षिका राखी शिंदे यांनी लायन्स क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांसह पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top