Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

उद्योजक डॉ. दीपक परब यांचे धार्मिक सेवाकार्य

उद्योजक डॉ. दीपक परब यांचे धार्मिक सेवाकार्य


वायंगणी श्री स्वामी समर्थ मठाला लॅपटॉप, प्रिंटर भेट

वायंगणी | मालवण : श्री स्वामी समर्थ मठ वायंगणीची गरज ओळखून मसुरे चांदेर गावचे सुपुत्र उद्योजक डॉ. दीपक परब यानी लॅपटॉप आणि प्रिंटर मठास भेट दिला. याबाबत अध्यक्ष दीपक सुर्वे , कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर यानी त्यांचे लक्ष वेधले होते.

उद्योजक डॉ. दीपक परब हे केवळ एक यशस्वी उद्योजक नसून एक संवेदनशील आणि दानशूर व्यक्तिमत्त्व सुद्धा आहे. श्री स्वामी समर्थांवर त्यांची अढळ श्रद्धा आहे. मठाच्या कोणत्याही कार्यात किंवा अडचणीच्या वेळी त्यांचा मदतीचा हात नेहमीच पुढे असतो. त्यांनी यापूर्वीही मठाला वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले असून, ही संगणकीय भेट मठाच्या आधुनिक वाटचालीस अत्यंत उपयुक्त ठरेल असे चंद्रकांत हडकर म्हणाले.

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी अध्यक्ष श्री. दिपक सुर्वे, कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत हडकर,सरचिटणीस श्री. सुनील खरात, उपाध्यक्ष श्री. दिनेश साळकर, चिटणीस श्री. कल्याण साळकर,खजिनदार श्री. प्रफुल्ल माळकर, सदस्य श्री. रामदास प्रभू, श्री. पंडित खोत,श्री. सुधीर घागरे,सविता राणे यानी मदती बद्दल आभार मानले आहेत.

ruchira top