Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

रघुपती राघव राजाराम सत्याग्रह सप्ताहाची आरती व भजनाने सांगता

रघुपती राघव राजाराम सत्याग्रह सप्ताहाची आरती व भजनाने सांगता


काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 

मालवण : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित गैरव्यवहारात सहभागी झालेल्या संबंधितांना सद्बुद्धी लाभावी, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आवाहनानुसार मालवण तालुका काँग्रेस कमिटी व जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत   आयोजित करण्यात आलेल्या 'रघुपती राघव राजाराम सत्याग्रह सप्ताहा'ची सांगता शनिवारी मालवण शहरातील मारुती मंदिर, बाजारपेठ येथे आरती, भजन व पसायदानाने करण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी श्रीरामाची आरती, भजन आणि पसायदान सादर करत शांततापूर्ण सत्याग्रहाद्वारे आपली भूमिका व्यक्त केली.

यावेळी  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, ओबीसी प्रदेश सचिव महेश अंधारी, जिल्हा सचिव मधुकर लुडबे, मालवण तालुका काँग्रेस अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, तालुका ओबीसी अध्यक्ष प्रवीण आचरेकर, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सरदार ताजर, महेंद्र मांजरेकर, विजय पांगे, पराग माणगावकर, महिला जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ. स्नेहल मेथर, शहर अध्यक्षा रुपाली फर्नांडिस, अमृता मोंडकर, मानसी पणदूरकर, सारा फर्नांडिस, फारूक ताजर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभक्त उपस्थित होते.

ruchira top