Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

लायन्स क्लब मालवण नूतन कार्यकारी मंडळाचा 19 जुलै रोजी शपथविधी व पदग्रहण सोहळा

लायन्स क्लब मालवण नूतन कार्यकारी मंडळाचा 19 जुलै रोजी शपथविधी व पदग्रहण सोहळा


अध्यक्षपदी सहदेव बापर्डेकर ;|सचिवपदी पुनम चव्हाण, खजिनदारपदी राधिका मोंडकर


मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब मालवण 2026-27 नूतन संचालक मंडळ निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी सहदेव बापर्डेकर, सचिवपदी पुनम चव्हाण, खजिनदारपदी राधिका मोंडकर यांसह नूतन कार्यकारी मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा रविवार 19 जुलै रोजी सायं. 6:30 वा. दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.

लायन्स क्लब रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लब माजी प्रांतपाल सुनील सुतार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

नूतन संचालक मंडळ 2026-27

अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, माजी अध्यक्ष झोन चेअरमन अनुष्का चव्हाण, सचिव पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, प्रथम उपाध्यक्ष मनाली दळवी, द्वितीय उपाध्यक्ष सचिन शारबिद्रे, तृतीय उपाध्यक्ष स्वप्नाली नेरुरकर, सहसचिव अंजली आचरेकर, सह खजिनदार मुकेश बावकर, टेल टिस्टर मिना घुर्ये, टेमर जयश्री हडकर, स्वच्छ भारत मिताली मोंडकर, मेंबरशिप चेअरमन मेघ:श्याम शंकरदास, एलसीआयएफ चेअरमन स्नेहा जामसंडेकर, पीआरओ दिक्षा गांवकर, जीएसटी चेअरमन, फॅनी फर्नांडिस, जीएलटी चेअरमन पल्लवी खानोलकर, जीएमटी चेअरमन डॉ. हरीश परुळेकर, कॅम्पेन 100 श्वेता यादव, ॲक्टिव्हीटी चेअरमन नंदिनी गांवकर, हेल्थ अवरनेस वैशाली शंकरदास, लीडरशिप शाम नार्वेकर, साईट फस्ट डॉ. प्रिया रिवणकर, बुथ प्रोग्राम रूपा कांदळगांवकर, फंड रेजिंग ऋग्वेदा धामापूरकर, डायबेटीस अवरनेस डॉ. दर्शन खानोलकर, बुलेटिन ऐडिटर मनिषा गांवकर, रेलिविंग हंगर विश्वास गांवकर, पर्मनंट प्रोजेक्ट महेश कारेकर तसेच संचालक मंडळ : नाना साईल, महेश अंधारी (पीएमजेएफ), रुजारिओ पिंटो (एमजीएफ), उमेश नेरुरकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, गणेश प्रभुलकर, दत्ताराम रेवणकर, विराज आचरेकर, अरविंद सराफ, मोहन पटेल, उमेश शिरोडकर, अवधूत चव्हाण, शांती पटेल, उदय घाटवळ यांचे नूतन संचालक मंडळ असणार आहे. शपथविधी व पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.


▪️अमित खोत | मालवण

ruchira top