Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

लायन्स क्लब मालवणचा शैक्षणिक उपक्रम

लायन्स क्लब मालवणचा शैक्षणिक उपक्रम

प्राथमिक शाळा मालवण देऊळवाडा येथील विद्यार्थ्यांना दप्तर व पौष्टिक खाऊ वाटप 

अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व पदाधिकारी यांची उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी :
सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने मालवण शहरातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा मालवण देऊळवाडा या शाळेतील पहिली ते पाचवीच्या 27 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि पौष्टिक खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोडकर, झोन चेअरमन अनुष्का चव्हाण, सौ. जयश्री हडकर, रुजारिओ पिंटो, गणेश प्रभुलकर, नंदिनी गांवकर, दीक्षा गांवकर, मनीषा गांवकर, फॅनी फर्नाडिस यांसह लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

लायन्स क्लब नेहमीचे सेवा भावी उपक्रम राबवित असते. या सेवा भावी उपक्रमातील हा शालेय स्तरावरील स्तुत्य असा उपक्रम विद्यार्थ्यासाठी राबविण्यात आला. याबाबत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. श्वेता यादव, शिक्षिका सौ. अदिती ठाकूर, प्रांजल चव्हाण यांनी लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top