Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

लायन्स क्लब मालवण नूतन कार्यकारणीची विविध उपक्रमांसह उत्साहात सुरवात...

लायन्स क्लब मालवण नूतन कार्यकारणीची विविध उपक्रमांसह उत्साहात सुरवात...

डॉक्टर, कृषी अधिकारी, कर सल्लगार यांचा विशेष सन्मान

अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांसह लायन्स क्लब पदाधिकारी उपस्थित

मालवण :
लायन्स क्लब मालवण नूतन कार्यकारणीने विविध सामाजिक उपक्रमांसह उत्साहात सुरवात सुरवात केली आहे. अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी सौ पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर यांसह लायन्स क्लब पदाधिकारी उपस्थित डॉक्टर, कृषी अधिकारी, कर सल्लगार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सर्वत्र साजरे झालेल्या कृषी दिन, डॉक्टर डे, सीए डे च्या निमित्ताने हा विशेष उपक्रम लायन्स क्लबच्या वतीने राबवण्यात आला.

यावेळी लायन्स क्लब मालवणचे उमेश नेरुरकर, गणेश प्रभुलीकर, उमेश शिरोडकर, मुकेश बावकर, मोहन पटेल, किरण कारेकर, स्वप्नाली नेरुरकर, वैशाली शंकरदास, अनुष्का चव्हाण, मनाली दळवी, मनीषा गावकर, नंदिनी गावकर, अंजली आचरेकर, फॅनी फर्नाडीस, रूपा कांदळगावकर यांसह लायन क्लब सदस्य उपस्थित होते.


लायन्स क्लबच्या वतीने कृषी दिन निमित्ताने मालवण तालुका कृषी कार्यालय येथे कृषी अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

डॉक्टर डे निमित्ताने ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील तसेच डॉ. हरीश परुळेकर, डॉ. संजय पाटील, डॉ. सर्वेश रायकर, डॉ. मयूर मुरकर, डॉ. सौ. मेधा मुरकर यांचा सन्मान करण्यात आला. सीए डे निमित्ताने कर सल्लागार रमाकांत वालकर आणि मोहन जोगी यांचाही लायन्स क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला.

लायन्स क्लबचे हे सर्व उपक्रम सर्व सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून व सहकार्यातून यशस्वी ठरले. या उपक्रमांचे सामाजिक स्तरावर विशेष कौतुक करण्यात आले.


▪️अमित खोत | मालवण

ruchira top