Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

संतापजनक आणि अशोभनीय कृत्य...

संतापजनक आणि अशोभनीय कृत्य...


विनायक राऊत व त्यांच्या मुलाला कठोर शिक्षा व्हावी

शिवसेना मालवण शहर प्रमुख तथा उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी मांडली संतप्त भूमिका

मालवण :
माजी खासदार विनायक राऊत यांनी आपली सून गिरिजा राऊत यांच्यावर केलेला जादूटोणा आणि अघोरी कृत्य तसेच दिलेल्या त्रासाचा पर्दाफाश झालेला आहे. स्वतःच्या घरातील एका महिलेशी अशी कृत्ये करणे हे माजी लोकप्रतिनिधीला शोभणारे नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व कठोर कारवाई होऊन गिरिजा यांना न्याय मिळावा. अशी संतप्त भूमिका शिवसेना मालवण शहर प्रमुख तथा उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी स्पष्ट केली आहे.

माजी खासदार हे विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांची कसून चौकशी व्हावी. कारण, पुन्हा अशी कृत्ये समाजात होणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणी पीडित गिरिजा यांचे पती गीतेश अन्य संशियतांवर यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा.

विनायक राऊत ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. तर गीतेश राऊत मुंबई महापालिकेत ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत. या दोघांचे वर्तन अशोभनीय असून याबाबत त्यांची हकालपट्टी पक्षातून होणे गरजेचे आहे. तसेच गीतेश राऊत यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी दिपक पाटकर यांनी केली आहे.

विनायक राऊत हे आपण धार्मिक असल्याचे भासवितात पण पडद्यामागून ते अंधश्रद्धा, अघोरी विद्या यांच्यात अडकलेले आहेत. राऊत पिता-पुत्राचे पितळ उघडे पडले आहे. घरातील एका महिलेचा मानसिक छळ करतात हे अशोभनीय असून या प्रकरणी राऊत पिता-पुत्रांना कडक शिक्षा व्हावी, अशी भूमिका दिपक पाटकर यांनी मांडली आहे.

ruchira top