Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवण नगरपरिषद माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बेंचेस बसवणार..

मालवण नगरपरिषद माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बेंचेस बसवणार..


नागरिकांच्या बैठक व्यवस्थेसाठी उपक्रम : नगराध्यक्षा ममता वराडकर यांची माहिती


मालवण | प्रतिनिधी :
मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या बैठक व्यवस्थेसाठी सिमेंट बेंचेस बसवण्यात येत आहेत. शहरातील महत्वाच्या ठिकाणी जागा निश्चिती करून हे बेंचेस बसवले जाणार आहेत.

मालवण नगरपरिषद माध्यमातून हे बेंचेस बसवले जात आहेत. नागरिकांची गरज, मागणी याचा विचार करता शहरात अधिकाधिक सोई सुविधा निर्माण करणे याला प्राधान्य दिले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा बँचेस बसवण्याचा उपक्रम ही राबवला जात आहे.

मालवण शहाराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष ठेवून नगरपरिषद काम करत आहे. विविध विकासकामांसाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात कोट्यावधी निधी मालवण शहरात प्राप्त होत आहे. अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत.

खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सहकार्यतुन मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद सर्व नगरसेवक कटीबद्ध आहोत. असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी या निमित्ताने सांगितले.

ruchira top