Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

लायन्स क्लब मालवणचा आदर्शवत सामाजिक उपक्रम...

लायन्स क्लब मालवणचा आदर्शवत सामाजिक उपक्रम...


गोमाते साठी पौष्टिक खाद्य शेतकऱ्यांना सुपूर्द ; शेतकऱ्यांना पावसाळी खोळ वितरण ; लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व पदाधिकारी उपस्थित

मालवण | प्रतिनिधी :
लायन्स क्लब मालवणच्या वतीने आदर्शवत असा विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. नूतन अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांना पावसाळी खोळ शेतीसाठी उपयुक्त साहित्याचे वितरण करण्यात आले. या सोबतच गोमाते साठी पौष्टिक खाद्य शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.


या उपक्रमाअंतर्गत, क्लबचे पदाधिकारी यांनी मालवण शहरातील साईमंदिर मागील धुरीवाडा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.


पावसाळी कालावधीत शेतकऱ्यांसाठी आवश्यक्ष पावसाळी खोळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. तसेच गोमातेला खाद्य देण्यात आले.


यावेळी लायन्स क्लब नूतन अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, वैशाली शंकरदास, जयश्री हडकर, फॅनी फर्नांडिस, उमेश शिरोडकर, विनोद शंकरदास यांसह शेतकरी राजन आंबेरकर, निक्सन फर्नांडिस, पुजा माळकर, रवीना आंबेरकर, रेश्मा गांवकर, सीमा बुटे, येलोत्रीन फर्नांडिस यांसह अन्य शेतकरी उपस्थित होते.


▪️अमित खोत, मालवण

ruchira top