Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

कुडाळ नगरपंचायतीला नगरोत्थान योजनेमधून ४ कोटी निधी मंजूर

कुडाळ नगरपंचायतीला नगरोत्थान योजनेमधून ४ कोटी निधी मंजूर

गटनेते विलास कुडाळकर यांनी मानले खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार


निलेश जोशी | कुडाळ :
कुडाळ नगरपंचायतीला यावर्षी नगरोत्थान योजनेमधून सुमारे ४ कोटी एवढा निधी मंजूर झाला असून हा निधी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केला आहे. यासाठी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला आहे अशी माहिती नगरपंचायतीचे भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.


गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून कुडाळ नगरपंचायतीला विविध माध्यमातून या सरकारने निधी दिला आहे. गेल्या वर्षी नगरपंचायतीला नगरोत्थांनमधून सुमारे ४ कोटी निधी प्राप्त झाला होता यावर्षी सुद्धा नगरपंचायतीला नरोत्थांन निधी मधून ४ कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये शहरातील अनेक विकास कामे होणार आहेत. यामध्ये संरक्षण भिंत, गटार, रस्ते, सुशोभीकरण अशी विविध कामे आहेत.
हा निधी माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केला असून भाजपचे मालवणी विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला. हा निधी नगरपंचायतीला मिळवून दिल्याबद्दल भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी आभार मानले आहेत.

rapan bottom