Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा..

ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा..

राहुल जाधव | मालवण :- युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेच्या अभिनव उपक्रमातून ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी यंदाची वटपौर्णिमा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनोख्या पद्धतीने साजरी केली.

या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता पाचवीतील प्रत्येक विद्यार्थ्याने एक वडाचे रोप लावून त्याचे दहावीपर्यंत म्हणजेच सुमारे पाच वर्षे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. या कालावधीत झाडाची उत्तम वाढ व्हावी यासाठी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्था आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहे.

या अभिनव संकल्पनेला ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक जाधव सर, संचालक मंडळातील नरे सर तसेच आशिष पेडणेकर यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाळेच्या परिसरात वडाचे रोप लावून उपक्रमाची सुरुवात केली.

यावेळी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या अध्यक्षा मेगल डिसोझा, संस्थेचे सदस्य, इकोमेट्स परिवार, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होण्यासह वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ruchira top