Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

रेवतळ येथे २ ते ५ जुलै दरम्यान पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...

रेवतळ येथे २ ते ५ जुलै दरम्यान पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...


मालवण | प्रतिनिधी : उमेश चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने रेवतळ येथील महापुरुष मैदानावर २ ते ५ जुलै या कालावधीत भव्य पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे 'एक गाव – एक संघ' या संकल्पनेवर आधारित सामने खेळविण्यात येणार आहेत.



स्पर्धेतील विजेत्या संघाला ₹२१,००० रोख रक्कम व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला ₹११,००० रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर आदीं साठी आकर्षक वैयक्तिक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

ही स्पर्धा महापुरुष रेवतळ मैदानावर रंगणार असून परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये स्पर्धेबाबत उत्साहाचे वातावरण आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी पियुष आल्मेडा ९३०७९१५१७१ किंवा उमेश चव्हाण ९४०४९३३३७७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ruchira top